१५८ मॅनेजमेंट ट्रेनी आणि अधिकारी पदांसाठी ही भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे.
१. मॅनेजमेंट ट्रेनी (रासायनिक) – ५१
२. मॅनेजमेंट ट्रेनी (मेकॅनिकल ) – ३०
३. मॅनेजमेंट ट्रेनी (इलेक्ट्रिकल) – २७
४. मॅनेजमेंट ट्रेनी (इन्स्ट्रुमेंटेशन) – १८
५. मॅनेजमेंट ट्रेनी (सिव्हिल) – ४
६. मॅनेजमेंट ट्रेनी (फायर) – २
७. मॅनेजमेंट ट्रेनी (सीसी लॅब) – १
८. मॅनेजमेंट ट्रेनी (औद्योगिक अभियांत्रिकी) – ३
९. मॅनेजमेंट ट्रेनी (मार्केटिंग ) – १०
१०. मॅनेजमेंट ट्रेनी (ह्युमन रिसोर्सेस) – ५
११. मॅनेजमेंट ट्रेनी (Administration ) – ४
१२. मॅनेजमेंट ट्रेनी (कॉर्पोरेट कॅम्युनिकेशन) – ३
RCFL MT Recruitment 2024: अर्ज फी –
ओबीसी आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांना १००० रुपये अर्ज फी असणार आहे. ही अर्ज फी जीएसटीसह (GST) असणार आहे. तसेच एससी/ एसटी/ पीडब्ल्यूबी डी/ एक्सएसएम महिला उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागणार नाही. उमेदवार इंटरनेट बँकिंग खाते किंवा क्रेडिट/डेबिट कार्डद्वारे पैसे भरण्याचा पर्याय निवडू शकतात.
RCFL MT Recruitment 2024: वयोमर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २७ वर्षे असावे.
RCFL MT Recruitment 2024
: अर्ज कसा कराल ?
१. सर्वप्रथम http://www.rcfltd.com या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
२. होम पेजवरील RCFL recruitment 2024 या लिंकवर क्लिक करा.
३. आवश्यक माहिती प्रदान करा.
४. फॉर्म सबमिट करा.
५. आवश्यक कागदपत्रे सबमिट करा.
६. कृपया भविष्यातील संदर्भासाठी त्याची प्रिंटआउटसुद्धा काढून ठेवा.
या भरतीसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
लिंक – https://www.rcfltd.com/
पदानुसार शैक्षणिक पात्रता व पगार उमेदवारांनी अधिसूचनेत तपासून घ्यावा.
लिंक – https://www.rcfltd.com/files/DETAILED%20ADVT%20FOR%20MT%202024.pdf
उमेदवारांनी काळजीपूर्वक अधिसूचना वाचून मगच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करायचा आहे.
Pune Jobs : IITM पुणे येथे नोकरीची संधी! आजच अर्ज करा, जाणून घ्या सविस्तर माहिती https://t.co/lpDf7dVZ7S pic.twitter.com/lJJbRfyTX9
— महा लोकमत NEWS (@MAHANEWSINDIA1) May 20, 2024
Join our Telegram Channel
0 टिप्पण्या