Pune Jobs : IITM पुणे येथे नोकरीची संधी! आजच अर्ज करा, जाणून घ्या सविस्तर माहिती

 

                Pune Jobs : IITM पुणे येथे नोकरीची संधी! आजच अर्ज करा, जाणून घ्या सविस्तर माहिती

भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था पुणे ((Indian Institute of Tropical Meteorology, Pune) अंतर्गत विविध पदांच्या एकूण ६७ रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

ITM Pune Bharti 2024 : जर तुम्ही पुण्यात नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था पुणे ((Indian Institute of Tropical Meteorology, Pune) अंतर्गत विविध पदांच्या एकूण ६७ रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. पदांचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा तसेच अर्ज कसा करावा आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती, याविषयी सविस्तर जाणून घेऊ या. (pune jobs IITM Pune Bharti 2024 Online applications for various post of 67 vacancies)

हेही वाचा…Konkan Railway Recruitment 2024 : कोकण रेल्वेमध्ये होणार मोठी भरती! पाहा अधिक माहिती

पदाचे नाव –

  • वैज्ञानिक अधिकारी (Scientific Officer)
  • प्रोजेक्ट सायंटिस्ट -III (Project Scientist -III)
  • प्रोजेक्ट सायंटिस्ट -II (Project Scientist -II)
  • प्रोजेक्ट सायंटिस्ट -I (Project Scientist -I)
  • ट्रेनिंग कोऑर्डिनेटर (Training Coordinator)
  • सीनियर प्रोजेक्ट असोसिएट ( Senior Project Associate)
  • प्रोजेक्ट असोसिएट-II (Project Associate-II)
  • प्रोजेक्ट असोसिएट-I ( Project Associate-I)
  • रिसर्च असोसिएट (Research Associate)

हेही वाचा : Maharashtra SSC Result 2024: दहावीच्या निकालासंदर्भात मोठी अपडेट; ‘या’ आठवड्यात कधी लागणार निकाल जाणून घ्या

हेही वाचा…Konkan Railway Recruitment 2024 : कोकण रेल्वेमध्ये होणार मोठी भरती! पाहा अधिक माहिती

पदसंख्या – वरील ९ पदांसाठी एकूण ६७ जागा रिक्त आहेत. पदानुसार रिक्त जागा खालील प्रमाणे –

  • वैज्ञानिक अधिकारी (Scientific Officer) ०२
  • प्रोजेक्ट सायंटिस्ट -III (Project Scientist -III) ०४
  • प्रोजेक्ट सायंटिस्ट -II (Project Scientist -II) – ११
  • प्रोजेक्ट सायंटिस्ट -I (Project Scientist -I) – ०४
  • ट्रेनिंग कोऑर्डिनेटर (Training Coordinator) – ०१
  • सीनियर प्रोजेक्ट असोसिएट ( Senior Project Associate) – ०२
  • प्रोजेक्ट असोसिएट-II (Project Associate-II) – ०८
  • प्रोजेक्ट असोसिएट-I ( Project Associate-I) – ३३
  • रिसर्च असोसिएट (Research Associate) – ०२

अधिसुचना – अर्ज भरण्यापूर्वी अधिसुचना नीट वाचावी. https://www.tropmet.res.in/jobs_pdf/1715964430PER072023-Phase-II.pdf

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे . त्यासाठी वरील अधिसुचना नीट वाचावी

नोकरी ठिकाण – निवडून आलेल्या उमेदवारासाठी नोकरीचे ठिकाण पुणे आहेत.

वयोमर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा ५६ वर्षे असावी.

अर्ज पद्धती – वरील पदांकरीता तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ जून २०२४ असून त्या तारखेपर्यंत अर्ज करा.

अधिकृत वेबसाईट – या भरती प्रक्रियाविषयी सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर https://www.tropmet.res.in या लिंकवर क्लिक करावे.

अर्ज कसा करावा?

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी अधिसुचना नीट वाचा.
  • अर्जात मागितलेली माहिती आणि कागदपत्रे नीट जोडा.
  • शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करा अन्यथा अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.


BECIL Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांनी ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कन्सल्टंट इंडिया येथे होणाऱ्या भरती आणि अर्जाबद्दल अधिक माहिती पाहा.

TMC Recruitment 2024 : मुंबईतील टाटा मेमोरियल सेंटरमध्ये नोकरीची संधी! पाहा अधिक माहिती

Pune Jobs : IITM पुणे येथे नोकरीची संधी! आजच अर्ज करा, जाणून घ्या सविस्तर माहिती

Konkan Railway Recruitment 2024 : कोकण रेल्वेमध्ये होणार मोठी भरती! पाहा अधिक माहिती

Maharashtra State gov job महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत नोकरीची संधी: महाराष्ट्र शासनातील संधी 












Latest Posts

Latest Posts

Post Image

UPSC Recruitment 2024

युपीएसएसी अंतर्गत ‘या’ ३२२ जागांवर होणार भरती; कसा कराल अर्ज? जाणून घ्या सविस्तर

Read more
Post Image

IBPS RRB Clerk Notification 2024

आयबीपीएस अंतर्गत नऊ हजारांहून अधिक जागांसाठी भरती; कसा करायचा अर्ज? जाणून घ्या सविस्तरी

Read more
Post Image

RCFL MT Recruitment 2024

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स’मध्ये मेगाभरती सुरू; कसा कराल अर्ज? फक्त ‘या’ स्टेप्स करा फॉलो

Read more
Post Image

Job Opportunity

Konkan Railway Corporation Limited :नोकरीची संधी: कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडमधील संधीी

Read more

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu