मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेचे भरपूर जणांचे अर्ज बाद झालेले आहेत रिजेक्ट झालेले आहेत नक्की काय प्रॉब्लेम झालेला आहे त्यांनी नक्की काय करायचं आहे ते तुम्ही पाहू शकता आता जे कोणी नवीन फॉर्म भरतात त्यांना अशा पद्धतीने फॉर्म भरताना न्यू फॉर्म एक्सेप्टेड म्हणजे आता ॲप मधून तुम्ही फॉर्म भरू शकत नाही नवीन फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला ॲप मधून भरता येणार नाही असं सांगण्यात आलेले आहे ॲप मधून फॉर्म बंद करण्यात आलेले आहेत कारण डॉक्युमेंट वेरिफिकेशन चालू आहे फॉर्म चेकिंग चालू आहे त्यामुळे हे जे नवीन फॉर्म आहेत त्याचा आता फॉर्म भरता येणार नाहीत तर आता नवीन ऑप्शन काय आहे तर तुम्ही वेबसाईट पोर्टल जे आहे त्या पोर्टल वरती जाऊन तुम्ही आता नवीन फॉर्म भरावा लागेल तुम्हाला ॲप मधून भरता येणार नाही ॲप मध्ये फक्त तुम्ही काय करू शकता जे काही स्टेटस आहे ते स्टेटस पाहू शकता ॲप चालत नसेल तर रात्री उशिरा वगैरे प्रयत्न करा आणि चेक करा तुमचं स्टेटस काय आहे ते
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana No New Form Accepted, Pending Problem, Rejected, Review
Watch Now
तर इथे पहा जर हे तुम्हाला फॉर्म नवीन भरायचा असेल तर फक्त तुम्हाला आता हे पोर्टल आहे या पोर्टलवरून तुम्हाला यावरती फॉर्म भरावा लागेल यावरती कसा फॉर्म भरायचा ए टू झेड व्हिडिओ आपण बनवला आहे आपल्या चॅनल वर आहे तर पोर्टल वरती फॉर्म तुम्ही नवीन भरू शकता आता हे सुद्धा पोर्टल चालत नाही पोर्टल चालत नसेल तर सकाळी लवकर उठून किंवा रात्री उशिरा तुम्ही ट्राय करू शकता सर्वर प्रॉब्लेम आहे ते आपल्या हातात नाहीये तर तुम्ही प्रयत्न करून नवीन फॉर्म भरू शकता
ज्या महिलांनी फॉर्म अँप द्वारे भरला आहे ते आता काहीजण म्हणतातआम्ही काय करायचं तर लक्षात ठेवा तुम्हाला आता काही करायची गरज नाही तुमचं जे स्टेटस आहे ते अप्रुड आहे तर अप्रुड झाल्यानंतर तुम्हाला कुठेही जायची गरज नाही किंवा काही करायची गरज नाही तुम्हाला जे काही पैसे आहेत ते आता मिळणार आहेत त्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका तुमचा विषय आता इथे क्लोज झालेला आहे तुम्ही तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी आता पात्र आहे त्यामुळे काही टेन्शन घेऊ नका
आता भरपूर जण असे म्हणतात की आमचा फॉर्म सुबमिटेड झालाय पण आमचे एसएमएस व्हेरिफिकेशन पेंडिंग राहिले आता तुमचं जर एसएमएस व्हेरिफिकेशन पेंडिंग राहिला असेल तरीसुद्धा तुम्हाला काही करायची गरज नाही तुमचा फॉर्म अप्रुड झालेला आहे त्यामुळे तुम्हाला सुद्धा अर्ज मंजूर आहे तुम्हाला सुद्धा पैसे जे आहे ते येणार आहेत त्यामुळे एसएमएस वेरिफिकेशन जरी हे पेंडिंग असेल तरी तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही तुमचा फॉर्म अपलोड झालाय तुम्हाला सुद्धा काही करायची गरज नाही
आता काही जणांना जर असं येत असेल पेंडिंग टू सबमिट याचा अर्थ काय होतो तुम्ही फॉर्म भरलेला आहे फॉर्म आता तो चेकिंग ला घेतलं नाही म्हणजे अधिकाऱ्यांनी अजून चेक केला नाही तुम्ही थोडे दिवस थांबा तुमचा सुद्धा फॉर्म जो आहे तो चेकिंग ला घेतला जाईल आणि त्यानंतर तुमचे जे काही स्टेटस आहे ते स्टेटस सुद्धा चेंज होईल तर आत्ताच तुम्ही घाई करू नका
आता फॉर्म स्टेटस आहे ते चेंज होत आहे आणि सर्व फॉर्म जे आहेत ते चेकिंग चालू आहे त्यामुळे पेंडिंग मध्ये तुम्हाला दुसरा फॉर्म भरायची गरज नाही तर काही दिवस थांबा तुमचा सुद्धा फॉर्म जो आहे तो चेक होईल रिव्ह्यू होईल आणि आता काही जणांना इन रिव्ह्यू दाखवते अशा पद्धतीने याचा अर्थ काय होतो तुमचा फॉर्म अधिकाऱ्यांनी चेकिंग ला घेतलेला आहे तुम्ही जी माहिती भरलेली आहे ती चेक करणार आहेत तुमची जी डॉक्युमेंट्स अपलोड केलेत ते चेक केले जातील आणि तुमचे जर सर्व माहिती बरोबर असेल तर तुमचा जो फॉर्म आहे तो अप्रूव्ह केला जाईल जर फॉर्म मध्ये काही चुकलं तर तो फॉर्म तुमचा रिजेक्ट केलं जाईल लक्षात ठेवा तर रिव्ह्यू असेल तर थोडे दिवस थांबा तो सुद्धा फॉर्म तुमचा अक्रोड होईल आणि काही चुकलं तर रिजेक्ट होईल
आता काही जणांचा रिजेक्ट झालाय कशा पद्धतीने तर पहा असे दिसते this सर्वे रिजेक्टेड आणि त्याचं कारण सुद्धा देतात का रिजेक्ट झालेला आहे लक्षात लक्षात ठेवा आता इथे dissapproved दाखवतंय तर काय करायचे जर तुम्हाला एडिटचा ऑप्शन आला नाही तर तुम्ही काहीच करू शकत नाही काहीच काही सोल्युशन नाही यावरती काही पर्याय आला तर मी आपल्या चॅनलवर व्हिडिओ बनवण्यात येणार आहे तर तुम्हाला एडिटचा ऑप्शन आला तर एडिट करा एडिटचा ऑप्शन जर नाही आला तर तुम्ही काही करू शकत नाही सध्या तुम्ही नवीन सुद्धा फॉर्म भरू शकत नाही तर लक्षात ठेवा थोडे दिवस थांबा याच्यावरती काय पर्याय आला तर मी तुम्हाला नक्की सांगेन
जर अशा पद्धतीने ही this सर्वे रिजेक्ट तर तुम्हाला काही करता येणार नाही तुम्हाला थोडे दिवस थांबायचं आहे काही पर्याय आला तर मी तुम्हाला सांगेल आणि असं आलं ThIS सर्वे रेंजेक्टड तर रिजेक्ट झालेला आहे आणि डीसअँप्रोव्ह झालाय पण एडिट ऑप्शन आला तर कशामुळे आला आणि एडिट करायचा आहे तुमचं काय चुकलेल आहे ते रिझन पाहायचं कारण पाहायचं आणि त्यानंतर तुम्ही जो फॉर्म आहे तो इथे एडिट करू शकता एडिट करताना लक्षात ठेवा व्यवस्थित एडिट करा हा २ माहित आवडली असल्यास चॅनल ला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील आणि आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र
Join our Telegram Channel
0 टिप्पण्या